नमस्कार मंडळी
माझे नाव रोहित पाटील(Rohit Patil) आहे. आणि मला ज्योतिष शास्त्र विषयक अभ्यास ची आवड आहे. मी नियमित ज्योतिष विषयक व तत्सम विषयाचा अभ्यास करत असतो,तसेच मार्गदर्शन ही करत असतो. आणि
jyotishekadisha.blogspot.com हा माझा ब्लॉग (blog) आहे. ज्योतिष एक दिशा या ब्लॉग वर आपल्या मातृभाषेत मराठी भाषेत ज्योतिष विषयक माहिती येईल.ज्योतिष शास्त्र ,अंकशास्त्र, वास्तु शास्त्र, हस्त रेषा, फेसरीडिंग,या विषयी माहिती येईल. तसेच होणारे ग्रहगोचर भ्रमण ,वार्षिक आणि मासिक राशी भविष्य यांवरील पोस्ट येतील.
या व्यतिरिक्त आमचे"ज्योतिष एक दिशा" नावाचे facebook पेज आहे. त्या पेज ला भेट द्या आणि नवंनवीन माहिती येत असते ती देखील पहा.फेसबुक पेजवर पोस्ट लिहिताना काही अडचणी येत असतात.त्यामुळे ब्लॉग वर पोस्ट लिहिणार आहे. काही शंका समस्या असतील तर Email करा .उत्तरे देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल.
ब्लॉग वर तुमच्या प्रतिक्रिया देईला विसरू नका त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असते.
ज्योतिष एक दिशा -Rohit Patil ,Details About Our Astrology (jyotishekadisha.blogspot.com )
Marathi,yearly&monthlypredictions,Rashibhavishya in marathi/maayboli bhasha,
Astrology in Marathi - ज्योतिष शास्त्र (Jyotish shastra) ह्या blogger वर आम्ही वैदिक (पारंपरिक)ज्योतिष शास्त्र विषयी माहिती आपल्या मायबोली भाषेत देणार आहोत.Details About Our Astrology in Marathi.
bhavishyavani, medical astrology predictions, yearly and monthly predictions,ज्योतिष भविष्यवाणी,
गोचर ग्रहमान, Transit.
#ज्योतिषशास्त्र #astrology#राशिभविष्य#मराठीभाषा#transit#ज्योतिष ज्ञान#ज्योतिष शिका मराठीत#Astro#Astro-vastu#Vastushashtra#numerology#numerologyinmarathi#facereading
#ज्योतिषशास्त्र #astrology#राशिभविष्य#मराठीभाषा#transit#ज्योतिष ज्ञान#ज्योतिष शिका मराठीत#Astro#Astro-vastu#Vastushashtra#numerology#numerologyinmarathi#facereading
jyotishekadisha.blogspot.com हा माझा ब्लॉग (blog) आहे. ज्योतिष एक दिशा या ब्लॉग वर आपल्या मातृभाषेत मराठी भाषेत ज्योतिष विषयक माहिती येईल.ज्योतिष शास्त्र ,अंकशास्त्र, वास्तु शास्त्र, हस्त रेषा, फेसरीडिंग,या विषयी माहिती येईल. तसेच होणारे ग्रहगोचर भ्रमण ,वार्षिक आणि मासिक राशी भविष्य यांवरील पोस्ट येतील.
या व्यतिरिक्त आमचे"ज्योतिष एक दिशा" नावाचे facebook पेज आहे. त्या पेज ला भेट द्या आणि नवंनवीन माहिती येत असते ती देखील पहा.फेसबुक पेजवर पोस्ट लिहिताना काही अडचणी येत असतात.त्यामुळे ब्लॉग वर पोस्ट लिहिणार आहे. काही शंका समस्या असतील तर Email करा .उत्तरे देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल.
ब्लॉग वर तुमच्या प्रतिक्रिया देईला विसरू नका त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असते.
About us:-
Name- Astro Rohit patil.
City- kalyan (mumbai)
State- Maharashtra, india
pin 421301
contact:- patilrohitm.7@gmail.com
1 Comments
Very nice blog.. Keep writing Good informative blog, I like it so much.
ReplyDelete