एकशे एक(१०१)ग्रहयोग.
ज्योतिष शास्त्रीय ग्रहयोग ह्या पोस्ट मध्ये दिलेआहेत.
फलित वर्तवतना नक्की फायदा होईल.
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
१)राहू षष्ठ ,दशम ,तृतीय स्थानी उत्तम.
२)केतू व्ययात चांगला.
३)राहू -केतु नेहमी एकटेच चांगले.युती योगात नकोत.
४)राहू -शनी ,राहू-शुक्र ,श्रापित दोष.
५)लग्नेश राहू सोबत श्रापित दोष,विष्णु सहस्त्रणाम फायदा होईल.
६)चंद्र-केतु,चंद्र-राहू ग्रहण योग.
७)रवी-राहू,रवी-केतु ग्रहण योग.
८)पंचमात राहू /केतु सर्प दोष.
९)लग्नेश व्ययात आध्यत्मिक आवड.परदेशी जाऊन सुख प्राप्त होते.
१०)लाभ स्थानी राहू/केतु भरपूर मित्र ,जमीन, सट्टा वाईट मार्ग ने पैसे.
११)लग्नेश तृतीय स्थानात संघर्ष पूर्ण जीवन,हिंमत जास्त देतो.
१२)नवमेश लग्नी भाग्यवान व्यक्ती ,धर्म ला
मानणारा,धर्माचा प्रचार करणारी व्यक्ती.
१३)व्ययात राहू ,शनी बंधन योग. जेल यात्रा ,वेड चे हॉस्पिटलमध्ये, घरापासून दूर नेतो.आजार पणात ही भरपूर खर्च.
१४)पंचमात मंगळ, राहू,केतु,हर्षल ,गुरू संतती होण्यास त्रासदायक. पोटाच्या तक्रारी.
१५)षष्ठ स्थान त बुध, मंगळ लग्नी ऍसिडिटी चे त्रास.जन्मताच तब्येत च्या तक्रारी.
१६)गुरू-राहू,गुरू-केतु चांडाळ दोष.
१७)चंद्र-शनी विष योग. आंतरमनात खिन्नता. चंचल मन.आंतरमनात अशांतता.
१८)लग्नेश अष्टम स्थान त ,लग्न नंतर धन प्राप्ती, घरी मेहुणे, मेहुनी सारखे येत असतात. व्यक्ती छुप्यरुस्तम.
१९)लग्नेश दशमात व्यक्ती व्यवसाय करते.
२०)दशम स्थान वर गुरू ची दृष्टी व्यक्ती व्यवसायिक असते.
२१)लग्नेश पंचमात व्यक्ती प्रेम प्रसंग त पडते प्रेमाशिवाय राहू शकत नाही.
२२)पंचमेश ,सप्तम स्थानी प्रेमविवाह.
२३)लाभेश षष्ठात किंवा उलटे असता व्यक्ती स्पर्धा परीक्षा, कोर्ट केस, यश.
२४)लग्नेश द्वितीय स्थानी व्यक्ती कडे रोकडा कॅश असते.पैसे ची तक्रार नसते.
२५)लग्नी नेपच्यून दैवी शक्ती ना माध्यम.
२६)अष्टम स्थान त रवी व्यक्ती स मृत्यू दिनांक समजते.
२७)सिह लग्न/सिंह रास वडील शी मतभेद.
२८)दशम तील राहू त्याच्या महादशा, अंतर दशेत उच्च पद देतो.
२९)लग्ननेश चतुर्थ स्थान त व्यक्ती सुख असते.जन्म भूमी पासून दूर जात नाही.
३०)तूळ ,वृषभ लग्न घसा शी निगडित त्रास असतात.
३१)सप्तम स्थान त हर्षल, नेपचून ,मंगळ, राहू,केतु,रवी शनी वैवाहिक जीवन सुखात काहीतरी कमीच राहते.
३२)पंचम,सप्तम त व व्ययात शुक्र उत्तम फळे देतो.
३३)सप्तमेश व्ययात विवाह स विलंबाने. व स्थर्य नसते.
३४)सप्तमात चंद्र काळजी जास्त घेणारा जोडीदार देतो
३५)सप्तमात रवी इगो प्रॉब्लेम देतो.वैवाहिक सुखत कमी देतो. अहंकारी जोडीदार.
३६)चतुर्थ स्थान त चंद्र, शुक्र ,चांगला.
३७)तृतीय स्थान त शुक्र सुंदर अक्षर देतो.
३८)तृतीय स्थान त गुरू मोठं अक्षर देतो.
३९)चतुर्थ स्थान त पापग्रह व्यक्ती जे मनात पाप ओठावर एक आत वेगळे फसवणूक करणारी,खोट बोलणारी असते.सुखी नसते.राहू,केतु,हर्षल,वाईट फळ देतात.
४०)राहू खोटी माया पसरवतो.
४१)पंचमात राहू ,हर्षल,हे वारंवार प्रेम प्रसंग त पडतात.
४२)सप्तम स्थान त शनी जोडीदार जास्त जुन्या विचार चा,सौंदर्य त कमी.
४३) स्त्रिया च्या पत्रिकेत सप्तम स्थानात शनी असता जोडीदार ला टक्कल पडलेलं असते.वयाने ही मोठा दिसतो.
४४)सप्तम स्थान त मंगळ जोडीदार भटकंती वर असतो.काम निमित्त.
४५)कन्या लग्न त पोटाच्या तक्रारी असतात.
४६)लग्नी मंगळ व्यक्ती तिरकस नजरेने तीक्ष्ण बघते.
४७)तृतीय स्थान त शनी गलिच्छ अक्षर असते.
४८)पराक्रम त मंगळ, रवी,राहू चांगले.
४९)लग्नेश तृतीय स्थान त व्यक्ती छोटे प्रवास वारंवार करते.
५०)लग्नेश नवमात लांब च्या यात्रा होतात.
५१)चतुर्थत पापग्रह जन्मभूमी पासून दूर नेतात. घर पासून दूर राहावे लागते.
५२)राहू,केतु कायम वक्री असतात.
५३)सप्तमश षष्ठ त मतभेद जोडीदारशी.
५४)षष्ठात शनी मामा च्या परिवार त वाद ,मामाचे सुख नसते.
५५)षष्ठ त राहू व्यक्ती हेलपिंग असते.घर चे सोडून लष्कर च्या भाकरी भाजते.मदतीस तत्पर.शत्रू चा नाश होतो./पराभव होतो.
५६)लग्नी शनी नेपच्यून सर्दी चा त्रास व डोकं दुखी.
५७)लग्नी शनी व्यक्ती चे आरोग्य चांगले नसते.
५८)अष्टम त चंद्र, नेपचून जलभय .
५९)द्वितीय,चतुर्थ,षष्ठात,दशमात स्थानात रवी सरकारी नौकरी चे योग.
६०)लग्नी,द्वितीय, तृतीय, पंचम,अष्टम, नवमेश नेपच्यून अंतरज्ञान शक्ती चांगली देतो.
६१)अष्टम त शनी दिर्घ आयुष्यमान देतो.
६२)सिह लग्नात व्यक्ती ला झोप ही कमी असते.
६३)वृषभ लग्नात आई ही मुलाला जास्त प्रोटेक्ट करते,पाठिशी घालते.
६४)लाभात हर्षल वाईट मित्र संगत देतो.
६५)सप्तमेश लाभात मित्र परिवारातील जोडीदार. ६६)दशमात मंगळ कुलदीपक योग. कुलात प्रसिध्द.
६७)सप्तम त गुरू वैवाहिक जीवन उत्तरार्थत चांगलं.
६८)लग्नेश षष्ठात व्यक्ती भावा च्या घरी राहते.
६९)राहू /केतु/शनी/हर्षल चे रत्न फार जहाल सहसा कोणालाही रेकमेंड करू नये.योग व्यक्ती च्या सल्ला ने वापरा वे.
७०)अष्टम त मंगळ असता पोवळे वापरू नये.
७१)शनी,राहू चे गोचर भ्रमण व्यय स्थान त,अष्टम, षष्ठात असता रत्न वाईट परिणाम दिसतात.
७२)द्वितीय स्थान त पापग्रह चा प्रभाव असता व्यक्ती उग्र बोलते.शनी,राहू,मंगळ,केतु असता .
७३)द्वितीय स्थान त मंगळ व्यक्ती ला मसालेदार जेवणाची आवड असते.
७४)द्वितीय स्थान त शनी,राहू,केतु दन्त विकार किंवा दात मोठे असतात.
७५)शनी भाग्यात ही चांगली फळे देतो.
७६)चतुर्थ आणि लाभात शनी असता व्यक्ती ला पडिक जमीन, जुने वाडे, जुनी प्रॉपर्टी लाभते.
७७)चतुर्थ स्थानत राहू निद्रानाश झोपेत सर्प दिसतात.
७८)षष्ठ स्थान त गुरू कर्ज देतो.
७९)षष्ठात राहू,शनी चांगले फळे देतात,शत्रू टिकू शकत नाही. असे लोक युनियनचे लीडर आसू शकतात.
८०)रवी-राहू ,राहू-मंगळ, रवी-केतु, चंद्र-राहू,चंद्र-केतु, शनी-राहू,शुक्र-राहू ,चंद्र-शनी या युती लग्न,द्वितीय, पंचम,नवम आणि कोणत्याही स्थान त पितृ दोष निर्माण करतात.
८१)रवी-केतु युती मुखात दुर्गंधी येते आढळते.हाडांचे विकार असतात.
८२)रवी-राहू युती प्रतिष्ठा ला ठेच पोहचते. नौकरी तुन सस्पेंड केले जाते.
८३)सप्तमेश सोबत राहू कोणत्याही स्थान त असता.
औपचारिक वैवाहिक संबंध.
८४)शुक्र -राहू वैवाहिक जीवनात फटका देते.विभक्त करू शकतो.
८५)सप्तम स्थान त गुरू,केतु आध्यत्मिक जोडीदार असतो.जोडीदार आध्यत्मिक गोष्टी कडे वळते.
८६)पत्रिकेत कोणत्याही ग्रह राहू युक्त झाल्यास फळ बिघाड ते.
८७)चतुर्थ स्थान त राहू वास्तू दोष.
८८)चतुर्थ स्थान त गुरू,घरा जवळपास मंदिर आई आध्यत्मिक आवड असलेली.
८९)चतुर्थ स्थान त केतु असता घरा जवळ मंदिर, समशान असू शकते.
९०)चतुर्थ स्थानात चंद्र, नेपच्यून घरा जवळ जलाशय असते,नदी,समुद्र, खाडी,तलाव असू शकते.
९१)चतुर्थ स्थान त चंद्र वृध्द पकाळी शान्त ते जीवन सुखी असते व्यक्ती.
९२)षष्ठ ,अष्टम, व्ययेश ,तृतीय स्थान चे रत्ने वापरताना विचारपूर्वक वापरावे.नाही तर झोपलेल्या जागे करणे.
९३)चतुर्थ स्थान त केतु व्यक्ती घरात कमी बाहेर जास्त राहते.
९४)लग्नेश षष्ठात राहू व्यक्ती रागात रातोरात घर सोडून जाणाऱ्या लोकांना च्या पत्रिकेत दिसते.तसेच लग्नेश व्ययात राहू युक्त असेच घडू शकते.
९५)चतुर्थ स्थान त शुक्र सुख सुविधा असणारे आणि चांगल्या उच्चभागात ठिकाणी घर.
९६)लाभात केतु भरपुर प्रॉपर्टी देऊन सुध्दा व्यक्ती समाधानी नसते.वाईट मार्गाने पैसे मिळवता त.
९७)लाभात केतु काकांशी समब्ध बिघडलेली आढळतात.
९८)अष्टम स्थान त केतु वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यास अडचणी, किंवा जास्त संपत्ती मिळून सुद्धा व्यक्ती समाधानी नसते.
९९)अष्टम स्थान त केतु जोडीदार ची फॅमिली ही आध्यत्मिक, चांगले असून व्यक्ती त्याना वाईट त काढते.स्वतः बोलून अपमान करतात आणि आमचे सासूबाई, सासरे वाईट लोक आहेत असे भासवतात.
१००)दशमेश अष्टम, षष्ठ त ,व्ययेश नौकरी/व्यवसायात स्थर्य येत नाहीत. बदल होत असतो.नुकसान होते व्यवसायात.गोचर भ्रमण वेळी सांभाळून पाऊल टाकावेत.
१०१)चतुर्थ स्थान त शुक्र,चंद्र, वाहन, घर ,सुख चांगले देतो.चतुर्थ स्थान त शुक्र दागिने ची आवड.
ज्योतिष अभ्यासक astro Rohit.
तुम्हाला आपल्या पेज वरील लेख आवडत असल्यास like, comment, share जरूर करा.आपल्या प्रतिक्रिया ही देत चला.
❄❄❄❄🌼🌼🌼❄❄❄❄🌼🌼🌼❄❄❄❄

0 Comments