🎆🔯👣धनलाभ, धनवान होण्याचे कुंडलीतील योग?कोणत्या पद्धतीने ,कोणत्या मार्गाने पैसा ,संपत्ती मिळेल ?मी करोडपती होईल का?👣🔯
भाग २⬅⬅⬅⤵⤵⤵
"कितीही कोणी नाकारले तरी नशीब नावाची गोष्ट असतेच".अनेकदा असे पाहण्यात येते की काही लोकांना वारसा हक्काचे भरपूर संपत्ती धन मिळते. त्याना जीवनात काही केले नाही तरी त्याचे काही बिघडत नाही, तर काही च नशीब आणि पोट हातावर च असते,मेहनती शिवाय पर्याय उपलब्ध नसतो.
मागील भागात आपण काही ग्रहयोग जे आर्थिक स्थिती दर्शवितात त्या संबधीत माहिती जाणून घेतले, आणखी काही मुद्दे आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत.या भागात आपण ग्रह योगा सोबत च सामुद्रिक शास्त्रीय योग ही बघुयात.
१)पैसा ,संपत्ती ,धन,चे कारक ग्रह शुक्र, गुरू,बुध, चंद्र हे ग्रह नैसर्गिक धनलाभ करीता अनुकुल असावेत.
२)कुंडली मध्ये चंद्र -गुरू युती ,नवपंचम,परिवर्तन ,
गजकेसरी योग असावा.
३)कुंडलीत चंद्र -मंगळ लक्ष्मी योग होतो.
४)सप्तमेश अष्टमात असेल तर श्रीमंत सासर मिळते. व लाभ होत राहतो.
५)सप्तमेश लाभात किंवा भाग्यात विवाह नंतर आर्थिक परिस्थिती सुधारते .
६)पत्रिकेत पंचमहापुरुष योग, शश योग,राजयोग, विपरीत राज योग, अंमल कीर्ती योग, गजकेसरी योग, शुभ ग्रहांचे नवपंचम योग, लाभ योग शुभ फलीत देतात.
७)पत्रिकेत गुरू ग्रह हा 6,8,12 मध्ये नसावा .कर्ज व आर्थिक स्थिती चांगली नसते. अष्टम स्थान तील गुरू मृत्यू पत्रा द्वारे धन संपत्ती देतो, पण अष्टमातील धन दुःख दिल्या नंतर प्राप्त होते, एखाद्या च्या मृत्यू झाला वर दुःख नंतर च.
काही वेळा अष्टमातील धन लाचलुचपत नि मिळते हे कोणी आनंद ने देत नाही त्रास हा होतो.
८)द्वितीय श अष्टमात किंवा अष्टमेश द्वितीय त बुडीत किंवा वारस नसलेली संपत्ती मिळण्याची शक्यता असते.
९)पंचमात किंवा लाभात मिथुन किंवा कन्या चा राहू शेअर ,सट्टा लाभ देतो.
लाभात सर्व ग्रह हे शुभ च असतात आर्थिक लाभ देण्यासाठी.
१०)दशमात राहू मित्र राशी किंवा उच्च राशी चा लाभ देत असतो.
११)लग्नेश दशमात किंवा द्वितीय श दशमात खानदानी व्यवसाय करतात. पिढीजात वडील चे व्यवसाय त च जातक येण्याची शक्यता.
१२)दशमेश लाभात व्यवसाय लाभ होऊन आर्थिक उत्कर्ष. शुक्र ,गुरू असेल तर खूपच छान.
१३)दशम स्थान वर गुरू ग्रहाची दृष्टी त्या मुळे जातक भविष्यात व्यवसाय कडे वळतो.
१४)हस्त रेषा शास्त्र नुसार मनी बंध रेषे पासून सरळ शनी पर्वत कडे येणारी धन रेषा मध्ये कुठे ही खंडीत न होणारी आयुष्य भर सांपत्तिक आर्थिक स्थिती चांगली दर्शविते.
१५)धन रेषा व गुरू,शुक्र, पर्वत वरील मछली मासे चे चिन्ह चांगले लाभ दाखवतो.
१६)गुरू उंचवट्यावर फुली ही चांगली असते.शुक्र चे बळ वाढते.
१७)सामुद्रिक शास्त्र प्रमाणे
दोन भुवया जुळलेलं असतील तर उतार वयात आर्थिक परिस्थिती चांगली होत जाते.
१८)छाती व पाठीवर केस असणे देखील आर्थिक स्थिती चांगली पहाण्यात आहे.
१९)वैवाहिक जोडीदार चे कपाळ मोठे असावे,लांब सडक केस ह्या जातकाचीआर्थिक स्थिती चांगली पाहण्यात आहे.
२०)पुरुष किंवा महिला दोन्ही पैकी ऐका जातक च्या पाय च्या अंगठ्या शेजारील पहिल बोट हे मोठं असलेल्या जातकाना काही कमी पडत नाही. व जोडीदार त्याच्या ताब्यात राहतो.
२१)वृषभ, तुला,मीन, धनु, मकर लग्न राशी असावे.
तुम्हाला पोस्ट आवडत असतील तर like, शेअर,कंमेन्ट करायला विसरू नका.
(ज्योतिष अभ्यासक
रोहित पाटील)

0 Comments