लहान मुले बरेचदा चिडचिड करत असतात, तब्येतिच्या तक्रारी येत असतात,लहान मुले जेवण व्यवस्थित करत नाहीत, नेमका काय त्रास होतोय हे आपल्या लवकर लक्षात येत नाही,परंतु मुलांना त्रास होत असतो,अश्या वेळी "बालाशीष स्तोत्र मराठी स्तोत्र (Baalashish stotra)" हे स्तोत्र पठण केले असता रडणे ,चिडचिड करन ह्यात फरक पडतो.मुलांना होणाऱ्या त्रासापासून सुटका होते.
लहान मुलामुलींना आरोग्य व आशीर्वाद देणारे अमोघ दुर्मिळ प्रभावी असे ” बालाशिष” स्तोत्र,मराठी अनुवाद.
बालाशीष स्तोत्र मराठी स्तोत्र
तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा !
सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदिशा !! १!!
सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदिशा !! १!!
प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केंव्हाही !
शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही !!२!!
शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही !!२!!
दुष्ट नजर त्य कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी !
गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी !! ३ !!
गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी !! ३ !!
त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी !
तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी !! ४!!
तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी !! ४!!
अश्विनीवेषा हे जगदिशा कुमार माझा तू रक्षी !
झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी !! ५ !!
झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी !! ५ !!
दीर्घायु हे बालक होवो ओजबलने युक्त असो !
मुमुक्षत्व तू मला देउनी बालकचिंता तुला असो !! ६ !!
इति श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितः बालाशिषः संपूर्णः।।
बालाशिष
स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनंदन।।
मुञ्च मुञ्च विपद्भ्योsमुं रक्ष रक्ष हरे शिशुम्।।१।।
प्रातर्मध्यंदिने सायं निशि चाप्यव सर्वथा।।
दुर्दृग्गोधूलिभूतार्तिगृहमातृग्रहादिकान्।।२।।
छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक्।।
त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम्।।३।।
सुप्तं स्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः।।
भो देवावश्विनावेष कुमारे वामनामयः।।४।।
दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः।।
इति श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितः बालाशिषः संपूर्णः।।
0 Comments