🔯👣धनलाभ, धनवान होण्याचे कुंडलीतील योग?कोणत्या पद्धतीने ,कोणत्या मार्गाने पैसा ,संपत्ती मिळेल ?मी करोडपती होईल का?
भाग १.⬅⬅⤵⤵⤵
अनेक जातक वारंवार आर्थिक परिस्थिती कधी सुधारेल असे प्रश्न उपस्थित करत असतात.आर्थिक समस्या काही वेळा ही तात्पुरती अडचण येत असते,काही वेळा असे दिसते की कष्ट करून देखील धनार्जन होत नाही. काही जातक हे मेहनती खुप असतात तरी त्यांना त्याच्या कामाचा मोबदला हा कुवतीनुसार मिळत नाही.तर काही च्या बाबतीत हे विरुद्ध दिसते कामात दिरंगाई, वेळ वर ऑफिस मध्ये कामे न करणे,नुसते बोलबचनपणा करून चांगले धनाजर्न करताना दिसतात. काही वेळा सध्याचे सुरू असलेल ग्रहमान त्यामुळे नौकरी त व्यवसाय त आर्थिक गंडातर येत इंग्लिश मध्ये एक चांगला शब्द आहे, Bad Patch(बॅड पॅच) .काही वेळा ही गोचर ग्रहमान ,current transit planetry postion ही कारणीभूत असते.काही च्या पत्रिकेत जन्मकालीन ग्रहस्थिती अशी असते की मी मेहनत करून सुद्धा फायदा होत नाही."आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार"अशी परिस्थिती आहे. काही वेळा पत्रिका चांगली दिसते परंतु जातक आर्थिक परिस्थिती शी झगडत असतो, कुंडलीत कोणत्या योगा मुळे तो धनाजर्न चांगले करू शकतो त्या संबधी स्वीकार केला तर सकारात्मक बदल घडवून येतो. काही जातकना नौकरी पेक्षा व्यवसायत यश प्राप्त करतात तर काही ना नौकरी च लाभते. सदर लेखात आपण जाणून घेऊ.
आर्थिक स्थिती जातकाची कशी असेल हे कुंडली वरून सहज पणे समजु शकते.पैसा, धन,संपत्ती सर्वाना हवीहवीशी वाटत असते. अनेक जातक कायम प्रश्न विचारताना दिसतात, माझी आर्थिक परिस्थिती कधी सुधारेल, मला लॉटरी,शेअर,सट्टा, बाजारात यश आहे का?मी व्यवसाय करून पैसे मिळवू शकतो का, मला त्यात यश आहे का?असे काही प्रश्न सतत विचारत असतात.त्या संदर्भात काही ग्रहयोग ग्रह स्थिती चा अंदाज कुंडली च्या माध्यमातून घेता येतात.
तर बघूयात ग्रह योग धन मिळून देणारे,
१)लग्नेश धन स्थानात असता व्यक्ती कायम पैसे च्या मागे पळत असते,
२)लग्नेश लाभात(एकादश स्थानात) व्यक्ती ला सतत काही ना काही स्वरूपात लाभ होत असतात. व त्याचा जन्म हा मोठ्या घराण्यात असतो,संपत्ती जमीन स्वरूप त असते.
३)लग्नेश ,धनेश किंवा लाभेश लग्नेश परिवर्तन योग त्यात ही व्यक्ती ला चांगलं धन प्राप्त होत असते.
४)धनेश लाभात किंवा लाभेश धनात .परिवर्तन योगात.
५)पंचम स्थान हे पूर्वपुण्याई व पूर्वसुकृताचे स्थान, त्या मुळे अचानक धनलाभ लॉटरी,शेअर बाजार, रेस,ह्या स्वरूपाचे लाभ पंचम स्थान शी निगडित असल्याने पंचम स्थान व पंचमेश ह्याचे योग पहाणे महत्व चे ठरते.
ह्या करिता पंचमेश-अष्टमात/लाभात/धनात/लग्नात असता अश्या प्रकारे लाभ होतात.
६)द्वितीय स्थान हे पिढी जात स्थावर ,धन संपत्ती ,दाग दागिने, रोकड कॅश स्वरूपातील ह्या चा विचार केला जातो. FD स्वरूपातील धन हे एकादश स्थान वरून बघितले जाते.
द्वितीय स्थान त्याला आपण धनेश बोलतो,त्याचे योग पहावे लागतात,2-11,2-6,2-8,2-5,2-7,2-3,2-10ह्या स्थानाशी संबंध येत असेल तर ,किंवा धनेश धनात च स्वराशीत,किंवा उच्च राशीत असेल तर चांगला सांपत्तिक दर्जा असतो.
७)अष्टम स्थान ह्या स्थान वरून हुंडा ,मृत्यू पत्राद्वारे ,वैवाहिक जोडीदार, विमा ,स्त्री धन, गुप्त धन ,लाच लुचपतीने मिळणारे धन ,बघितलं जाते,त्यामुळे ह्या स्थान चे योग महत्वाचे ठरतात.1-8,8-11,8-2, ह्या स्थान चे योग पहावे लागतात.
4-8,2-8,8-4,8-2 गुप्त धना करता, 10-8 नौकरीत लाच लुचपतीने धन.
८)अष्टमात बलवान चंद्र स्त्री धन ,देतो.
९)अष्टमात गुरू ,मंगळ ,चंद्र मृत्यू पत्रा द्वारे धन मिळते.
१०)2-6-11 अर्थ त्रिकोण तील ग्रह स्वराशीत किंवा एकमेकांच्या राशीत,नक्षत्रात, उच्च राशीत,किंवा परिवर्तन किंवा परस्पर च्या स्थान त शुभ फलीत देतात.
पुढील भागात ही आपण काही योग व उपाय व कुंडलीतील काही ग्रहयोग व हस्त रेषा व सामुद्रिक शास्त्र नुसार काही ग्रह योग बघणार आहोत.
तुम्हाला जर पोस्ट आवडत असतील तर like, शेअर,कंमेन्ट करायला विसरू नका.
(ज्योतिष अभ्यासक रोहित पाटील)

0 Comments