श्री महालक्ष्मी अष्टक (shree mahalaxmi ashtakam)मराठी स्तोत्र


महालक्ष्मी अष्टक(shree mahalaxmi ashtakam) हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकटे दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता  " माता महालक्ष्मी प्रसन्न " झाल्यावाचून राहणार नाही.


श्री महालक्ष्मी अष्टक मराठी स्तोत्र 



       
    श्री जगदंबा मातुःश्रींचे,म्हणजे आपल्या परमदयाळू महालक्ष्मींचे अष्टक हे स्तोत्र मुकुटमणी आहे.फक्त आठ ओव्या आहेत.सर्व अशुभाचा नाश करणारे वैभवसंपन्न करणारे हे महालक्ष्मी अष्टक हे तर ते प्रत्यक्ष स्वर्गराजे इंद्रदेवांना महालक्ष्मीआईसाहेबांच्या नेत्रांतील दोन अश्रूंनी शक्तिपात होऊन स्फुरलेले आहे.प्रचंड शक्तिशाली दिव्य अस महालक्ष्मी माते चे अष्टक आहे.
                    ॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥
श्री गणेशाय नमः
नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥
नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥
सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥
आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥
स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥
पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥
श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥

































Post a Comment

0 Comments